*एक हात मदतीचा*
*घर पोच मदत*
*आ. बंटीभाऊ भांगडिया यांनी दिली मासळ जिल्हा परिषद सर्कल मधील आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत*
चिमुर तालुक्यातील
1. मासळ येथील राजहंस गरमडे यांच्या डोळ्याच्याच्या औषधोपचार करीता आर्थीक मदत
2. मासळ येथील नत्थू नागोजी पिसे यांच्या मुलाच्या औषधोपचार आर्थिक मदत
3. कोलारा येथील रंजना सारंगधर जीवतोडे यांच्या यांच्या सासुच्या औषधोपचार आर्थिक मदत
4. विहिरगाव येथील अजाबराव लक्षमण पाटिल यांच्या मुलाच्या औषधोपचार आर्थीक मदत
5. वाघेडा येथील शामराव गोविंदराव कावड़े यांच्या औषधोपचार करीता
6.
7. म्हसली येथील प्रांजली नंदू नन्नावरे हीच्या औषधोपचार करीता आर्थीक मदत
8. किटाडी येथील महादेव तिमाजी नन्नावरे यांचा बैल वाघाने खाल्ला करीता आर्थीक मदत
9. टेकेपार येथील रमेश तुलशीराम शेंडे यांच्या औषधोपचार करीता आर्थीक मदत
10. टेकेपार येथील मोतीराम परसराम बगडे यांच्या मुलीच्या लग्ना करीता आर्थीक मदत
सबंधितांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने हा खर्च करायचा कसा हा प्रश्न कुटुंबियासमोर निर्माण झाला. कुटुंबीयांनी स्थानिक भाजप पदाधिकारी मार्फत *मा. किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र* यांना आर्थिक मदतीची मागणी केली असता मा.बंटीभाऊ भांगडिया यांनी कोणताही विचार न करता भाजपा तालुका अध्यक्ष श्री राजू पाटील झाडे यांच्या मार्गदर्शनात, भाजपा जि. प. सर्कल प्र. श्री प्रवीणभाऊ गनोरकर, श.के.प्र. श्री विकास भोयर, जेष्ठ नेते श्री वामनराव बांगडे, बु. अ. श्री दिलीप जीवतोडे, बु. अ. श्री प्रदीप कावडे, बु. अ. श्री रमा चौधरी, बु. अ. श्री सलीम शेख, बु. अ. श्री यादव पोइनकर, बु. अ. श्री सिद्धू गनोरकर, स. सो. आघाडी प्र. श्री ओमप्रकाश गनोरकर, कार्यकर्ता रमेश कंचर्लावार, व विविध कार्यकारी सह. संचालक श्री राकेश कामडी यांचे द्वारे घर पोच पाठविण्यात आले. मदत सुपुर्द करतांना शेजारील बहुतेक जण उपस्थित होते.