आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचा दोन दिवसीय प्रचार दौरा आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानला सदिच्छा भेट दिली व भक्तीमय वातावरणात श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले.

 



● 🗓️ दि. ५ मे/ *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचा दोन दिवसीय प्रचार दौरा आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानला सदिच्छा भेट दिली व भक्तीमय वातावरणात श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले. 


यावेळी भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, संजय गांधी निराधार योजना समिती चिमूर अध्यक्ष संजय नवघडे, माजी सभापती/नगरसेवक नगर परिषद चिमूर सतीश जाधव, भाजपा युवा नेते प्रकाश असावा व अन्य मान्यवर उपस्थित होते.