▪️🗓️ दि. ५ मे/ *माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांनी श्री गुरुदेव सांस्कृतिक भवन, चिमूर येथे श्री. हिरामण दडमल यांची द्वितीय सुकन्या *चि. सौ. कां. प्रिती संग चि. अमित* यांच्या शुभविवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवित नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले आणि उपस्थित मान्यवरांशी वार्तालाप केला.
यावेळी समस्त दडमल परिवार, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, प्रफुलभाऊ ठक्कर सर, हेमंत बाळबुधे सर, भाजपा ज्येष्ठ नेते रमेश कंचर्लावार, भाजपा ज्येष्ठ नेते अर्जुन पाटील थुटे, भाजपा ज्येष्ठ नेते सुधीर पोहनकर, भाजयुमो शहर महामंत्री अमित जुमडे, भाजयुमो शहर महामंत्री श्रेयश लाखे, परसराम बारेकर, बंडू बारेकर, नरेंद्र हजारे, भूषण सातपुते व अन्य मान्यवर उपस्थित होते.