*आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला मौजा - किटाळी मेंढा येथील रूग्णास उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात....*
नागभिड तालुक्यातील *मौजा - किटाळी मेंढा* येथील रहिवासी *देवेंद्र जेंगठे* ह्यांचा अपघात झाला असून त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून कुटुंबीयांनी त्यांना आस्था हॉस्पिटल ब्रम्हपुरी येथे भरती केले.परंतु घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी सर्वांसाठी मदतीला धाऊन येणारे *चिमूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय बंटीभाऊ भांगडीया* यांच्या कडे आर्थिक मदतीचा अर्ज दिला असता, आमदार साहेबांनी लगेच तालुकाध्यक्ष संतोष भाऊ रडके यांच्या मार्गदर्शनात व स्थानिक बूथ अध्यक्ष मिथुन निकोडे यांच्या हस्ते रुग्णाला दवाखान्यात जाऊन आर्थिक मदत देण्यात आली.