Nagbhid लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
 *आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला मौजा - किटाळी मेंढा येथील रूग्णास उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात....*
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिली पहार्णी येथील महिलेस उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात...
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचा दोन दिवसीय प्रचार दौरा आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानला सदिच्छा भेट दिली व भक्तीमय वातावरणात श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले.
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांची लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधाकरभाऊ शृंगारे यांच्या प्रचारार्थ लातूर ग्रामीण मतदारसंघातील रेणापूर येथे पदयात्रा
माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांनी नागभीड तालुक्यातील राधाकृष्ण मंगल कार्यालय, तळोधी (बा.) येथे श्रीमती. ताराबाई नामदेवराव गायधनी (रा. चिमूर) यांचे सुपुत्र  *चि. डॉ. संजय संग चि. सौ. कां. डॉ. करिश्मा* यांच्या शुभविवाह सोहळ्याला उपस्थिती
माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांच्यासमवेत दिपकजी मोहता यांनी  रुख्मिनी मंगल कार्यालय/लॉन, नागभीड येथे श्रीमती. ताराबाई जगदीश डोईजड यांचे सुपुत्र *चि. विशाल संग चि. सौ. कां. श्रद्धा* यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला उपस्थिती
माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांच्यासमवेत दिपकजी मोहता यांनी नागभीड तालुक्यातील श्री साई मंदिर, देवस्थान सभागृह, तळोधी (बा.) येथे श्रीमती. वैशालीताई मदनकर यांचे सुपुत्र *चि. परिमल संग चि. सौ. कां. करिश्मा* यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला उपस्थिती
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचा लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधाकरभाऊ शृंगारे यांच्या प्रचारार्थ दोन दिवसीय दौरा :
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी नागभीड तालुक्यातील गिरगांव येथे श्री. भैय्याजी रघुनाथजी गिरडकर यांच्या निवासस्थानी त्यांचे कनिष्ठ सुपुत्र चि. चेतन संग चि. सौ. कां. तेजस्विनी यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला उपस्थिती
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी सूलेझरी, नागभीड येथे श्री. दिनकरजी बावनकर यांच्या निवासस्थानी त्यांचे सुपुत्र चि. स्वप्नील संग चि. सौ. का. वैष्णवी (श्री. गणेशराव मुडे यांची सुकन्या) यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला उपस्थिती
भाजपा नेते धनराज भाऊ काटेखाये आणि शक्ती केंद्र प्रमुख राजूजी गजपुरे यांचा वाढदिवस साजरा...
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा मौजा - आकापुर येथील विद्यार्थिनीस शैक्षणिक मदतीचा हात....
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला पहार्णी येथील रुग्णास आर्थिक मदतीचा हात...
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी श्री. भैय्याजी रघुनाथजी गिरडकर यांचे कनिष्ठ सुपुत्र चि. चेतन संग चि. सौ. कां. तेजस्विनी यांच्या शुभविवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवित नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले आणि समस्त गिरडकर परिवार व उपस्थित मान्यवरांशी वार्तालाप करून शुभेच्छा दिल्या.
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी श्री कटाळ्या मारोती देवस्थान, डोंगरगाव येथे श्री हनुमान जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्तिथी दर्शविली
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी श्री हनुमान मंदिर, देवस्थान कोर्धा येथे श्री हनुमान जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्तिथी दर्शविली.
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी  श्री हनुमान मंदिर, देवस्थान कोसंबी (गवळी) येथे श्री हनुमान जन्मोत्सव महोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरीनाम श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या समारोपीय गोपाळकाला व महाप्रसाद कार्यक्रमाला उपस्तिथी दर्शविली.....
मा. आमदार बंटीभाऊ भांगडीया  यांनी दिला आवळगाव येथील रुग्णाला आर्थिक मदतीचा हात.
नागभीड येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विजयाचा गुलाल उधळला