▪️🗓️ दि. ५ मे/ *माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांनी श्रीहरी बालाजी महाराज मंदिर, देवस्थान सभागृह, चिमूर येथे श्री. धनराजजी डवले यांचे सुपुत्र भाजपा युवा नेते *चि. प्रशांत संग चि. सौ. कां. निकिता* यांच्या शुभविवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवित नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित मान्यवरांशी वार्तालाप केला. तसेच, याप्रसंगी सर्वप्रथम श्रीहरी बालाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी समस्त डवले परिवार, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा तालुका महामंत्री हेमराज दांडेकर, प्रफुलभाऊ ठक्कर सर, हेमंत बाळबुधे सर, भाजपा ज्येष्ठ नेते रमेश कंचर्लावार, भाजपा ज्येष्ठ नेते अर्जुन पाटील थुटे, भाजपा नेते विलास कोराम, भाजपा ज्येष्ठ नेते विलास डांगे, भाजपा ज्येष्ठ नेते भिमराव ठावरी, भाजपा ज्येष्ठ नेते सुधीर पोहनकर सर, भाजयुमो शहर महामंत्री अमित जुमडे, भाजयुमो शहर महामंत्री श्रेयश लाखे, नरेंद्र हजारे, भूषण सातपुते, फिरोज पठाण, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा मायाताई नन्नावरे, भाजपा महिला आघाडी तालुका महामंत्री भारती गोडे, भाजपा महिला आघाडी तालुका महामंत्री आशा मेश्राम, रत्नमाला मेश्राम, कल्याणी सातपुते, उपसरपंच्या ग्रा. पं. साठगाव दिडमुठे ताई व अन्य मान्यवर उपस्थित होते.