भाजपा नेते धनराज भाऊ काटेखाये आणि शक्ती केंद्र प्रमुख राजूजी गजपुरे यांचा वाढदिवस साजरा...

भाजपा नेते धनराज भाऊ काटेखाये आणि शक्ती केंद्र प्रमुख राजूजी गजपुरे यांचा वाढदिवस साजरा.....


आज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय, नागभीड येथे भाजपा नेते श्री.धनराज भाऊ काटेखाये आणि मौशीचे शक्तीकेंद्र प्रमुख राजूभाऊ गजपुरे यांचा वाढदिवस भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.

यावेळी माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार,भाजप नेते हेमंत लांजेवार,शक्ती केंद्र प्रमुख रमेश ठाकरे,मनोहर चौधरी,संजय मालोदे,विनीत चिलमवार,संदीप गिरीपूंजे,अक्षय बडगे,गौरव केने,राकेश मारबते, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.