आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत कोलारा कोअर झोन गेट जवळील द बांबू फॉरेस्ट रिसॉर्ट येथे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांची घेतली सदिच्छ भेट

आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत कोलारा कोअर झोन गेट जवळील द बांबू फॉरेस्ट रिसॉर्ट येथे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांची घेतली सदिच्छ भेट




▪️🗓️ दि. २८ मे/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत कोलारा कोअर झोन गेट जवळील द बांबू फॉरेस्ट रिसॉर्ट येथे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर-अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील कुटुंबियांसमवेत चिमूर तालुक्यात पर्यटनासाठी आणि विशेषतः ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीचा आस्वाद घेण्याकरिता आले असता त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली.



याप्रसंगी मा. मंत्री महोदयांचे भारतीय जनता पार्टी तालुका चिमूर च्या वतीने *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन हार्दिक स्वागत केले.


यावेळी प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश महामंत्री जुनेद खान, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश वाकडे, भाजपा किसान मोर्चा चिमूर विधानसभा संयोजक एकनाथ थुटे सर, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजयुमो शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजयुमो तालुका महामंत्री रोशन बन्सोड, भाजयुमो शहर महामंत्री अमित जुमडे, भाजयुमो शहर महामंत्री श्रेयश लाखे, नरेंद्र हजारे व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.