मा. आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला आवळगाव येथील रुग्णाला आर्थिक मदतीचा हात.
नागभीड :: नागभिड तालुक्यातील मौजा - आवळगाव मधील रहिवासी असलेल्या श्री. प्रभाकर येवनकार यांना वैद्यकीय उपचारा करीता आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती स्थानिक पदाधिकार्यांनी चिमुर विधानसभेचे लोकप्रिय आमदार किर्तीकुमार भांगडिया साहेब यांना दिली असता लगेच आमदार साहेबांनी तालुकाध्यक्ष संतोष भाऊ रडके यांच्या मार्गदर्शनात परमानंद गहाणे पं.स. प्रमुख, सुधाकर मांढरे, विलास झोडे यांच्या साहाय्याने रुग्णास आर्थिक मदत प्रभाकर येवनकार यांचा पर्यंत पोहचवीली. या वेळी अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.