आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी श्री हनुमान मंदिर, देवस्थान कोर्धा येथे श्री हनुमान जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्तिथी दर्शविली.

 आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी श्री हनुमान मंदिर, देवस्थान कोर्धा येथे श्री हनुमान जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्तिथी दर्शविली. 



सियावर रामचंद्र की जय,पवनसूत हनुमान की जय…


🙏🏻 जय श्री हनुमान ! 🚩


जय हनुमान ज्ञान गुन सागर ।

जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥


🗓️ दि. २३ एप्रिल/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी नागभीड तालुक्यातील श्री हनुमान मंदिर, देवस्थान कोर्धा येथे श्री हनुमान जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्तिथी दर्शविली. याप्रसंगी भक्तिमय वातावरणात श्री हनुमानजींची पूजाअर्चा करून मनोभावे दर्शन घेतले आणि उपस्थित भाविकांशी संवाद साधून हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. 


यावेळी प्रामुख्याने भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, नागभीड कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, भाजपा चिमूर विधानसभा वॉर रूम प्रमुख सचिन आकुलवार, भाजपा नेते धनराज ढोक, भाजपा नेते विजय ठाकरे, भाजपा नेते हेमंत लांजेवार, भाजपा नेते राजू पिसे, शुभम येरणे व अन्य मान्यवर आणि भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.