आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी श्रीमती. ललिताताई ढोक यांची सुकन्या व भाजयुमो कार्यकर्ते प्रज्वल ढोक यांची बहीण चि. सौ. कां. मृणाली संग चि. आशिष यांच्या शुभविवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवित नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.
🗓️ दि. १ मे/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी शेतकरी भवन, चिमूर येथे श्रीमती. ललिताताई ढोक यांची सुकन्या व भाजयुमो कार्यकर्ते प्रज्वल ढोक यांची बहीण चि. सौ. कां. मृणाली संग चि. आशिष यांच्या शुभविवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवित नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. तसेच, पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित मान्यवरांशी वार्तालाप केला.
यावेळी श्रीमती. ललिताताई ढोक, भाजयुमो कार्यकर्ते प्रज्वल ढोक व संपूर्ण ढोक परिवार, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, सं.गां.नि.अ.यो. समिती चिमूर अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, भाजपा ज्येष्ठ नेते भिमराव ठावरी, भाजयुमो शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजयुमो तालुका महामंत्री सचिन डाहूले, भाजयुमो शहर महामंत्री अमित जुमडे, भाजयुमो शहर महामंत्री श्रेयश लाखे, भाजयुमो सदस्य पंकज (गोलू) मालोदे, सारंग रासेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.