आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी नागभीड येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री. विलासभाऊ पुंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.....

आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी नागभीड येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री. विलासभाऊ पुंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली..... 

 ● 🗓️ दि. १ मे/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी नागभीड येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री. विलासभाऊ पुंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आणि समस्त पुंडे कुटुंबीयांशी वार्तालाप करून शुभेच्छा दिल्या.

श्री. विलासभाऊ पुंडे यांची सुकन्या चि. सौ. कां. मयुरी संग चि. रसिक (श्री. सुधाकरराव पिसे, नेरी यांचे सुपुत्र) यांचा शुभविवाह सोहळा दि. २८ एप्रिल रोजी पार पडला. यावेळी विविध भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.