आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांची आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभा अध्यक्ष मा. आ. डॉ. रमण सिंह जी यांच्याशी भेट ।
▪️🗓️ दि. १९ मे/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांची आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभा अध्यक्ष मा. आ. डॉ. रमण सिंह जी यांच्याशी भेट झाली. याप्रसंगी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते तथा गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. नामदेवभाऊ उसेंडी व चिमूर विधानसभा क्षेत्रातील विविध नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.