आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिली पहार्णी येथील महिलेस उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात...

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिली पहार्णी येथील महिलेस उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात...



नागभीड तालुक्यातील मौजा पहार्णी येथील रहिवासी असलेले  वैशाली विठ्ठल तुपट यांची प्रकृती खराब असल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना वंजारी हॉस्पिटल ब्रम्हपुरी येथे भरती केले होते.घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्या मदतीने विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय बंटीभाऊ भांगडीया यांच्या कडे आर्थिक मदतीचा अर्ज दिला असता. आमदार साहेबांनी लगेच तालुकाध्यक्ष संतोष भाऊ रडके यांच्या मार्गदर्शनात देवानंद बावनकर भाजयुमो तालुकाध्यक्ष,मधुकर लसने,संदीप मसराम, माधुरीताई बेदरे ग्रा.पं.सदस्य,मनीषाताई भगत यांच्या उपस्थितीत आर्थिक मदत परिवाराकडे दिली.