माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांनी नागभीड तालुक्यातील राधाकृष्ण मंगल कार्यालय, तळोधी (बा.) येथे श्रीमती. ताराबाई नामदेवराव गायधनी (रा. चिमूर) यांचे सुपुत्र *चि. डॉ. संजय संग चि. सौ. कां. डॉ. करिश्मा* यांच्या शुभविवाह सोहळ्याला उपस्थिती




 ● 🗓️ दि. ५ मे/ *माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांनी नागभीड तालुक्यातील राधाकृष्ण मंगल कार्यालय, तळोधी (बा.) येथे श्रीमती. ताराबाई नामदेवराव गायधनी (रा. चिमूर) यांचे सुपुत्र  *चि. डॉ. संजय संग चि. सौ. कां. डॉ. करिश्मा* यांच्या शुभविवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवित नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित मान्यवरांशी वार्तालाप केला.


यावेळी समस्त गायधनी परिवार, नागभीड कृ. उ. बा. समिती सभापती अवेश पठाण, भाजपा चिमूर विधानसभा वॉर रूम प्रमुख सचिन आकुलवार, धनश्री नागरी सहकारी पतसंस्था तळोधी (बा.) चे मुख्य प्रवर्तक मनोज हंबर्डे, नागभीड कृ. उ. बा. समिती संचालक तथा भाजपा तळोधी (बा.)-गोविंदपूर जि. प. सर्कल प्रमुख राजेश घिये, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस ममताताई डुकरे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र खोब्रागडे, भाजपा ज्येष्ठ नेते अशोक ताटकर, भाजपा नेते जिवेश सयाम, माजी नगरसेवक न. प. नागभीड रुपेश गायकवाड, माजी नगरसेवक न. प. नागभीड संजय अमृतकर, दिलीप कामडी, उधाराम कामडी, बाळू कामडी, सोनू नंदनवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.