सौ. मेघाताई मितेशजी भांगडीया यांच्यासमवेत सौ. अपर्णाताई कीर्तिकुमार भांगडीया* यांनी चिमूर तालुक्यातील सावरी (बिड.) येथे भाजपा ज्येष्ठ नेते श्री. मोहनभाऊ पा. कारेकार यांचे नातू आणि त्यांची सुकन्या सौ. मयुरीताई व श्री. वैभवराव ठाकरे यांचे चिरंजीवच्या नामकरण सोहळ्याला उपस्थिती




 ▪️🗓️ दि. ५ मे/ *सौ. मेघाताई मितेशजी भांगडीया यांच्यासमवेत सौ. अपर्णाताई कीर्तिकुमार भांगडीया* यांनी चिमूर तालुक्यातील सावरी (बिड.) येथे भाजपा ज्येष्ठ नेते श्री. मोहनभाऊ पा. कारेकार यांचे नातू आणि त्यांची सुकन्या सौ. मयुरीताई व श्री. वैभवराव ठाकरे यांचे चिरंजीवच्या नामकरण सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी समस्त कारेकार-ठाकरे कुटुंबियांशी वार्तालाप करून त्यांचे अभिनंदन केले आणि मंगलमय शुभेच्छा दिल्या. 


यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते मोहनभाऊ पा. कारेकार, माधुरीताई मोहन कारेकार, मयुरीताई वैभवराव ठाकरे, वैभवराव ठाकरे, माजी उपाध्यक्षा जि. प. चंद्रपूर रेखाताई कारेकार, भाजपा युवा नेते प्रणय कारेकार व समस्त कारेकार-ठाकरे परिवार, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा मायाताई नन्नावरे, भाजपा महिला आघाडी तालुका महामंत्री भारती गोडे, भाजपा महिला आघाडी तालुका महामंत्री आशा मेश्राम, रत्नमाला मेश्राम, कल्याणी सातपुते व अन्य मान्यवर उपस्थित होते.