▪️🗓️ दि. ५ मे/ *माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांनी आलिशान सेलिब्रेशन, वरोरा येथे चिमूर येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री. नथ्थुजी तळवेकर यांचे सुपुत्र *चि. गितेश संग चि. सौ. कां. रेवती* (श्री. पुरुषोत्तम गिरडे यांची कनिष्ठ सुकन्या, रा. वडाळा (पैकू), चिमूर ) यांच्या शुभविवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवित नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले आणि उपस्थित मान्यवरांशी वार्तालाप केला.
यावेळी समस्त तळवेकर-गिरडे परिवार, भाजपा चिमूर तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, सहकार नेते संजय डोंगरे, राजूजी मिश्रा, प्रफुलभाऊ ठक्कर सर, हेमंत बाळबुधे सर, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष योगेश नाकाडे, भाजपा ज्येष्ठ नेते ओमप्रकाश पाटील गणोरकर, डॉ. संजय बोढे सर, विलास बंडे, देवानंद नाकाडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.