● 🗓️ दि. ४ मे/ *माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांच्यासमवेत दिपकजी मोहता यांनी रुख्मिनी मंगल कार्यालय/लॉन, नागभीड येथे श्रीमती. ताराबाई जगदीश डोईजड यांचे सुपुत्र *चि. विशाल संग चि. सौ. कां. श्रद्धा* यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला उपस्थिती दर्शवित नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले आणि समस्त डोईजड परिवार व उपस्थित मान्यवरांशी वार्तालाप करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी समस्त डोईजड परिवार, भाजपा नागभीड तालुकाध्यक्ष संतोष रडके, भाजपा चिमूर तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, नागभीड कृ. उ. बा. समिती सभापती अवेश पठाण, भाजपा चिमूर विधानसभा वॉर रूम प्रमुख सचिन आकुलवार, भाजपा ज्येष्ठ नेते रमेश कंचर्लावार, भाजपा नेते जहांगीर कुरेशी, भाजपा नेते रमेश ठाकरे, भाजपा नेते धनराज काटेखाये, राजू पिसे, हरिभाऊ गरफडे सर, अतुल चिल्लूरे, प्रभाकर गोन्नाडे, शुभम चिल्लूरे, शुभम येरणे, राकेश कामडी व अन्य मान्यवर उपस्थित होते.