माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया यांच्यासमवेत दिपकजी मोहता यांनी चिमूर तालुक्यातील मांगलगाव येथे श्री. गोपालराव बोढे यांचे सुपुत्र चि. कुणाल संग चि. सौ. कां. पल्लवी यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला उपस्थिती

 



● 🗓️ दि. ४ मे/ माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया यांच्यासमवेत दिपकजी मोहता यांनी चिमूर तालुक्यातील मांगलगाव येथे श्री. गोपालराव बोढे यांचे सुपुत्र चि. कुणाल संग चि. सौ. कां. पल्लवी यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला उपस्थिती दर्शवित नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले आणि समस्त बोढे परिवार व उपस्थित मान्यवरांशी वार्तालाप करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी समस्त बोढे परिवार, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस प्रफुल कोलते, भाजपा ज्येष्ठ नेते रमेश कंचर्लावार, भाजपा नेते किशोर नेरलवार, भाजपा नेते मनोहर रंधये, भाजयुमो चिमूर शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजयुमो चिमूर शहर महामंत्री अमित जुमडे, भाजयुमो चिमूर शहर महामंत्री श्रेयश लाखे, प्रदीप मेश्राम, दुधराम श्रीरामे, देविदास पंचभाई, भूषण सातपुते, पंकज मालोदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.