माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया यांच्यासमवेत दिपकजी मोहता यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता येथे श्री. पटवारी करकाडे यांचे सुपुत्र चि. सूर्यभान संग चि. सौ. कां. अश्विनी यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त आयोजित

 



● 🗓️ दि. ४ मे/ माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया यांच्यासमवेत दिपकजी मोहता यांनी  ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता येथे श्री. पटवारी करकाडे यांचे सुपुत्र चि. सूर्यभान संग चि. सौ. कां. अश्विनी यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला उपस्थिती दर्शवित नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले आणि समस्त करकाडे परिवार व उपस्थित मान्यवरांशी वार्तालाप करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान, समस्त करकाडे परिवाराच्या वतीने माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया यांचे शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले.


यावेळी समस्त करकाडे परिवार, भाजपा नेते दिपक उराडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजपा चिमूर तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा नागभीड तालुकाध्यक्ष संतोष रडके, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, नागभीड कृ. उ. बा. समिती सभापती अवेश पठाण, भाजपा चिमूर विधानसभा वॉर रूम प्रमुख सचिन आकुलवार, भाजपा ज्येष्ठ नेते रमेश कंचर्लावार, भाजपा ज्येष्ठ नेते विजय ठाकरे, भाजपा नेते रमेश ठाकरे, भाजपा नेते धनराज काटेखाये, ग्रा. पं. सदस्य खेडमक्ता अक्षय चहांदे, सुनील तडोसे, विक्रांत मेश्राम, राकेश कामडी, सूरज ठाकरे, दिलीप गंडाईत, सूर्यकांत शिरबांदे, दिवाकर नागोसे, दत्तू नागोसे, जयदेव भजनकर, रामदास सहारे, सदाशिव समर्थ व अन्य मान्यवर उपस्थित होते.