आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी श्री हनुमान मंदिर, देवस्थान, डोंगरवार चौक, चिमूर येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली

 आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी श्री हनुमान मंदिर, देवस्थान, डोंगरवार चौक, चिमूर येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली

सियावर रामचंद्र की जय,पवनसूत हनुमान की जय…

🙏🏻 जय श्री हनुमान ! 🚩

महाबीर बिक्रम बजरंगी ।

कुमति निवार सुमति के संगी ॥

🗓️ दि. २३ एप्रिल/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी श्री हनुमान मंदिर, देवस्थान, डोंगरवार चौक, चिमूर येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी भक्तिमय वातावरणात श्री हनुमानजींची पूजाअर्चा करून मनोभावे दर्शन घेतले आणि उपस्थित भाविकांशी संवाद साधून हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. दरम्यान, देवस्थानच्या वतीने उपस्थित भाविकांनी आमदार बंटीभाऊंचे शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले. यावेळी भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.