आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी वडाळा (पैकू), चिमूर येथे भाजपा ज्येष्ठ नेते तथा मार्गदर्शक स्व. बकारामजी मालोदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित दर्शविली.

 ▪️🗓️ दि. २३ एप्रिल/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी वडाळा (पैकू), चिमूर येथे भाजपा ज्येष्ठ नेते तथा मार्गदर्शक स्व. बकारामजी मालोदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित दर्शविली. याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली आणि मालोदे कुटूंबियांशी वार्तालाप केला.

यावेळी चिमूर कृ.उ.बा. समिती संचालिका रेखाताई मालोदे, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा युवा कार्यकर्ते पंकज (गोलू) मालोदे व समस्त मालोदे-नवघडे परिवार तसेच, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा ज्येष्ठ नेते गोपाल बलदुवा, भाजपा युवा नेते समीर राचलवार, माजी भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर मुंगले, भाजपा नेते किशोर नेरलवार, भाजयुमो शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजयुमो तालुका महामंत्री सचिन डाहूले, भाजयुमो शहर महामंत्री अमित जुमडे व अन्य भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.