आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचा लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधाकरभाऊ शृंगारे यांच्या प्रचारार्थ दोन दिवसीय दौरा :

 आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचा लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधाकरभाऊ शृंगारे यांच्या प्रचारार्थ दोन दिवसीय दौरा :


*राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. संजयभाऊ बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती*




🗓️ दि. ४ मे/ *चिमूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांच्यासमवेत *राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. संजयभाऊ बनसोडे* यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर शहरातील विवेकानंद चौक, महात्मा बसवेश्वर चौक व सरदार वल्लभभाई पटेल चौक येथे *लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधाकरभाऊ शृंगारे* यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा पार पडली. या सर्व कॉर्नर सभेप्रसंगी उपस्थित नागरिकांशी विविध विषयांवर संवाद साधला. तसेच या लोकसभा निवडणुकीत भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधाकरभाऊ शृंगारे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. दरम्यान, ठिकठिकाणी *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांचे आगमनाप्रसंगी जल्लोषात स्वागत करण्यात आले.



या प्रचार दौऱ्याप्रसंगी कॉर्नर सभेला प्रामुख्याने श्रीकांतजी पाटील, देविदास काळे, अर्चनाताई पाटील चाकूरकर, शैलेशजी लाहोटी, शैलेशजी गोजमुंडे, गुरुनाथ मंगेजी, अजित पाटील कव्हेकर, बालाजी शेळके, सुभाष सुलगुडले, भागवत संपले, संजय गिर, दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, हुरदळे अप्पा, शितलताई, गणेश गवारे, मनिष तुंम्पल्लीवार, संजय नवघडे, सतीश जाधव, प्रकाश असावा व महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


#प्रचार #दौरा #भाजपामहायुती #लातूर #लातूरशहर #mahayuti #latur #mahayuti #SudhakarShrungare #SanjayBansode #BuntyBhangdiya