माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांच्यासमवेत दिपकजी मोहता यांनी नागभीड तालुक्यातील श्री साई मंदिर, देवस्थान सभागृह, तळोधी (बा.) येथे श्रीमती. वैशालीताई मदनकर यांचे सुपुत्र *चि. परिमल संग चि. सौ. कां. करिश्मा* यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला उपस्थिती


 ● 🗓️ दि. ४ मे/ *माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांच्यासमवेत दिपकजी मोहता यांनी नागभीड तालुक्यातील श्री साई मंदिर, देवस्थान सभागृह, तळोधी (बा.) येथे श्रीमती. वैशालीताई मदनकर यांचे सुपुत्र *चि. परिमल संग चि. सौ. कां. करिश्मा* यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला उपस्थिती दर्शवित नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले आणि समस्त मदनकर परिवार व उपस्थित मान्यवरांशी वार्तालाप करून शुभेच्छा दिल्या. तसेच, याप्रसंगी सर्वप्रथम श्री साई बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले. भाजपा युवा कार्यकर्ते गणेश करंडे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.


यावेळी समस्त मदनकर परिवार, भाजपा नागभीड तालुकाध्यक्ष संतोष रडके, भाजपा चिमूर तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, नागभीड कृ. उ. बा. समिती सभापती अवेश पठाण, भाजपा चिमूर विधानसभा वॉर रूम प्रमुख सचिन आकुलवार, नागभीड कृ. उ. बा. समिती संचालक तथा भाजपा तळोधी (बा.)-गोविंदपूर जि. प. सर्कल प्रमुख राजेश घिये, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र खोब्रागडे, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा मंदाताई कश्यप, भाजपा ज्येष्ठ नेते रमेश कंचर्लावार, भाजपा नेते रमेश ठाकरे, भाजपा नेते धनराज काटेखाये, भाजपा पं. स. सर्कल प्रमुख सुधाकर कामडी, सरपंच्या ग्रा. पं. तळोधी (बा.) कल्पनाताई मस्के, भाजपा नेते सोनू कटारे, भाजपा नेते जिवेश सयाम, दिलीप कामडी, महेश नंदनवार, दुर्गादास बावनथडे, सुनंदा मदनकर, वर्षा शिरबांदे, राकेश कामडी, ईश्वर कामडी, प्रदिप कश्यप, बाळु कामडी, संतोष बोडणे, राहुल करीये, श्याम मारबते, महेश शिवणकर, सुभाष मस्के, गणेश करंडे, निलू शिरबांदे, अनिकेत नारखेडे, हर्षल कामडी, गौरव खोब्रागडे, विजय करंडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.