Nagbhid लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
 *आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला मौजा - किटाळी मेंढा येथील रूग्णास उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात....*
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिली पहार्णी येथील महिलेस उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात...
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचा दोन दिवसीय प्रचार दौरा आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानला सदिच्छा भेट दिली व भक्तीमय वातावरणात श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले.
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांची लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधाकरभाऊ शृंगारे यांच्या प्रचारार्थ लातूर ग्रामीण मतदारसंघातील रेणापूर येथे पदयात्रा
माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांनी नागभीड तालुक्यातील राधाकृष्ण मंगल कार्यालय, तळोधी (बा.) येथे श्रीमती. ताराबाई नामदेवराव गायधनी (रा. चिमूर) यांचे सुपुत्र  *चि. डॉ. संजय संग चि. सौ. कां. डॉ. करिश्मा* यांच्या शुभविवाह सोहळ्याला उपस्थिती
माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांच्यासमवेत दिपकजी मोहता यांनी  रुख्मिनी मंगल कार्यालय/लॉन, नागभीड येथे श्रीमती. ताराबाई जगदीश डोईजड यांचे सुपुत्र *चि. विशाल संग चि. सौ. कां. श्रद्धा* यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला उपस्थिती