chimur लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत कोलारा कोअर झोन गेट जवळील द बांबू फॉरेस्ट रिसॉर्ट येथे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांची घेतली सदिच्छ भेट
 *एक हात मदतीचा*     *घर पोच मदत*
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचा पालघर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार मा. डॉ. हेमंतभाऊ विष्णू सावरा यांच्या प्रचारार्थ दौरा
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांची आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभा अध्यक्ष मा. आ. डॉ. रमण सिंह जी यांच्याशी भेट ।
सौ. मेघाताई मितेशजी भांगडीया यांच्यासमवेत सौ. अपर्णाताई कीर्तिकुमार भांगडीया* यांनी चिमूर तालुक्यातील सावरी (बिड.) येथे भाजपा ज्येष्ठ नेते श्री. मोहनभाऊ पा. कारेकार यांचे नातू आणि त्यांची सुकन्या सौ. मयुरीताई व श्री. वैभवराव ठाकरे यांचे चिरंजीवच्या नामकरण सोहळ्याला उपस्थिती
माजी आमदार मा. मितेशजी भांगडीया* यांनी श्रीहरी बालाजी महाराज मंदिर, देवस्थान सभागृह, चिमूर येथे श्री. धनराजजी डवले यांचे सुपुत्र भाजपा युवा नेते *चि. प्रशांत संग चि. सौ. कां. निकिता* यांच्या शुभविवाह सोहळ्याला उपस्थिती